📢 सप्रेम निमंत्रण 📢
💐सेवांकुर भारत (धुळे शहर)💐 आयोजित
✨ "*सार्थ संवाद*" ✨
प्रशासनाच्या पलीकडे जाणारा,
सेवा, संघर्ष आणि संवेदनांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवण्याची एक खास संधी!
IAS अधिकारी आणि सामाजिक भान असलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांमधील हा मुक्तसंवाद
आपल्याला नवीन दृष्टिकोन, प्रेरणा आणि दिशा देणारा ठरेल.
🎤 विशेष उपस्थिती
*मा. भाग्यश्री विसपुते, IAS*
(जिल्हाधिकारी, धुळे)
🗓 दिनांक: १२ जून
⏰ वेळ: सायं. ५:०० वाजता
📍 स्थळ: GMC, धुळे
या संवादातून प्रशासनाच्या पलीकडील मानवी पैलू, सेवाभाव आणि संघर्षाच्या कहाण्या जाणून घेण्याची सुवर्णसंधी गमावू नका.
Note: Registration end date has been ended