*🌱 सेवांकुर भारत 🇮🇳*
*छत्रपती संभाजीनगर विभाग*
*📢 वार्षिक नियोजन बैठक 🙏*
✨ “योग्य दिशा, नियोजनबद्ध प्रयत्न आणि एकत्रित सहभागातूनच यशस्वी कार्याची निर्मिती होते.”
आगामी वर्षातील कार्याची दिशा ठरवणे, विविध उपक्रम, जबाबदाऱ्या आणि पुढील रूपरेषा यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागाच्या टीमची 'वार्षिक नियोजन बैठक' आयोजित करण्यात आली आहे.
📌 बैठकीचा तपशील:
📅 दिनांक: २३ ऑगस्ट २०२६, रविवार
⏰ वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी ४:००
📍 स्थळ: दामू अण्णा दाते हॉल, डॉ. हेडगेवार रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर
🔗 नोंदणी लिंक: [LINK]
📞 अधिक माहिती व संपर्कासाठी:
• अनंत आकोदे: ९७६४३०८२५७
• अनुजा वाघ: ९२८४३६१५३६
🤝 आपली उपस्थिती आणि सक्रिय सहभाग आगामी कार्याला नवी ऊर्जा देईल. सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे, ही नम्र विनंती!